शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

बीड : तीन पिढ्यांचे समर्पण, तापलेल्या भट्टीजवळ १२ ते १५ तास श्रमातून साकारतो साखरगाठींचा गोडवा

व्यापार : होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही; जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही?

कल्याण डोंबिवली : हाेळी निमित्त एक पाेळी अनाथांसाठी; पाॅज संस्थेचा अनाेखा उपक्रम 

ठाणे : फुगे किंवा पाण्याच्या पिशव्या फेकणाऱ्यांवर पोलिसांचा 'वॉच'; पकडल्यास खैर नाही

फिल्मी : 'त्या' घटनेनंतर करीनाला आवडेनाशी झाली होळी; बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा

सखी : Holi Celebration 2022 : रंग खेळा, पण त्वचेची काळजी घेऊन; तज्ज्ञ सांगतात त्वचा खराब होऊ नये म्हणून करा १० गोष्टी...

सखी : Hair Care for Holi: रंग खेळताना केसांची वाट लागली तर? टेंशन सोडा, फक्त 6 गोष्टी करा; केस मस्त, एन्जॉय रंग!

भक्ती : Holi 2022 : अत्यंत शुभ आहे यंदाची होळी, पती-पत्नीनं मिळून करावेत हे उपाय ज्यामुळे वैवाहिक जीवन होईल सुखी!

ब्यूटी : Hair care tips: खेळताना रंग बाई होळीचा! घ्या केसांची 'अशी' काळजी, नाहीतर केसांचे हाल पाहुन पस्तावाल

सखी : Holi Celebration 2022 : पथ्य आहेत, पुरणपोळी खाता येत नाही? पुरणपोळी खाताना ५ गोष्टी करा, नाही होणार त्रास