शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

फिल्मी : '...मात्र आयुष्यच झालं बेरंग'; 'आई कुठे काय करते'च्या सेटवरील होळीच्या निमित्ताने अनिरुद्ध या व्यक्तीच्या आठवणीनं झाला भावुक

फिल्मी : Holi Songs 2022: 'रंग बरसे' ते 'बलम पिचकारी' या बॉलिवूडमधील टॉप १० होळी गाण्यांशिवाय सेलिब्रेशन अशक्यच

भक्ती : Holi 2022 : देवांनाही रंग लावून साजरा करा उत्सव रंगपंचमीचा, जोडा भावनिक नाते देवाशी!

अमरावती : पिंपळोदवासी 71 वर्षांपासून रंगाविना

भंडारा : खबरदार! धुळवडीत गोंधळ घालाल तर...

चंद्रपूर : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगांची उधळण

राष्ट्रीय : Meal With Mom : अरे व्वा! आईसह जेवणाचा आस्वाद घेऊन फोटो करा शेअर; होळीला सरकारकडून खास आवाहन

मुंबई : Mumbai Police: मुंबईत 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश, मोर्चा अन् ड्रोन उडवण्यासही बंदी

क्रिकेट : IPL 2022: MS Dhoni का जवाब नहीं! होळीच्या मुहूर्तावर 'कॅप्टन कूल'ने घेतला मोठा निर्णय

पुणे : Video: पेट्रोल-डिझेल महाग करणाऱ्यांना बुद्धी दे महाराजा..., पुण्यात राष्ट्रवादीची भाजपविरोधात होळी