शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सखी : शेजार्‍याच्या बैलाला ढोल!! पाहा होळीची भन्नाट मस्ती, गावोगावीची रीत न्यारी.. शिमागा ' असा ' होतो साजरा

पुणे : होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा

भक्ती : Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या वेळी का अर्पण केला जातो पिठाचा दिवा? जाणून घ्या विधी आणि लाभ!

सखी : Holi 2025: पुरण ऐनवेळी सैल किंवा घट्ट झालं तर? ५ टिप्स- पुरणपोळी होईल परफेक्ट

सखी : Holi 2025: होळी खेळण्याची मजा नंतरची सजा नको व्हायला, काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा मग बिनधास्त रंग खेळा

सखी : Holi 2025 Special: होळी रे होळी पुरणाची पोळी!! परफेक्ट पुरणपोळी तयार करण्यासाठी पाहा या ४ टिप्स

सखी : आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

भक्ती : Holi 2025: होळीला पुरणपोळी करतो, पण हाच नैवेद्य करायचा हे कधी आणि कसं ठरलं? वाचा!

गोवा : होळी उत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार ६ विशेष गाड्या; पाहा, सविस्तर वेळापत्रक

भक्ती : Holi 2025: होळीशी संबंधित शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची आख्यायिका तुम्हाला माहीत होती का?