शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

लोकमत शेती : Kanda Bajarbhav : पुण्यात उन्हाळ कांद्याची आवक, होळीला कांद्याला काय भाव मिळाला?

सखी : रंग उधळा पण जरा जपून होळी खेळा; करू नका 'या' चुका, डोळ्यांचं होईल गंभीर नुकसान

सखी : हा घ्या आफ्टर होळी मॅजिकल फेसपॅक! रंगलेल्या विचित्र चेहऱ्यानं फिरु नका, पाच मिनिटात रंग होईल उडन छू!

भक्ती : होळीला दहन आणि धूलिवंदनला रंग असे का? वाचा धर्म ग्रंथातील शास्त्रीय कारण

फिल्मी : गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्र : तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून...; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : उष्णतेने होरपळ; राज्यात होळीनंतर या ठिकाणी येणार उष्णतेची लाट

मुंबई : अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

मुंबई : मुंबईकरांनो, धुळवडीला पाणी वापरा जपून!

मुंबई : होळीला पहिल्यासारखी सर नाही; आता नुसताच धिंगाणा !