शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हिमाचल प्रदेश पूर

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पर्वतांनी वेढलेलं राज्य आहे. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमालय हे निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धर्मशाळा यांसारखी पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. तसेच हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे ब-याचदा तिथे पूरस्थिती निर्माण होते.

Read more

पुणे : Himachal Pradesh floods: पर्यटनासाठी गेले अन् महापुरात अडकले; पुण्यातील ११ पर्यटकांचा समावेश

राष्ट्रीय : Himachal Pradesh Weather: हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता