शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हिमाचल प्रदेश पूर

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पर्वतांनी वेढलेलं राज्य आहे. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमालय हे निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धर्मशाळा यांसारखी पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. तसेच हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे ब-याचदा तिथे पूरस्थिती निर्माण होते.

Read more

राष्ट्रीय : हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा

राष्ट्रीय : हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू

सखी : Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...

राष्ट्रीय : Kangana Ranaut : लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव

राष्ट्रीय : हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video

राष्ट्रीय : Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

राष्ट्रीय : संपूर्ण गाव डोळ्यासमोर वाहून गेलं, फक्त माझं घर उरलं पण...; मन हेलावून टाकणारी घटना

फिल्मी : हिमाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आमिर खान, केली लाखमोलाची मदत

फिल्मी : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता थोडक्यात बचावला, गाडीसमोरच कोसळली दरड; अंगठा तुटला अन...