शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

क्राइम : मुलीने पाहिला आईचा प्रताप, पतीची हत्या करुन बॉयफ्रेंन्डला अडवून झाली बाजूला ८ दिवसांनी खुलासा

क्राइम : सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या; कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादाने घेतला जीव

राष्ट्रीय : भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा

क्राइम : चौथी गोळी लागली नसती तर ती जिवंत असती; टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात नवा खुलासा

क्राइम : ७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली

क्राइम : हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : ७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!

क्राइम : लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!

फिल्मी : प्रसिद्ध गायकाच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार, पाच अज्ञातांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती