शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, १५ ऑगस्टला ट्रॅक्टर मार्चची घोषणा

राष्ट्रीय : महिलांना दरमहा एक हजार रुपये, मोफत वीज अन् शिक्षण; सुनीता केजरीवाल यांनी सांगितली 'आप'ची गॅरंटी

राष्ट्रीय : 'या' राज्यात अग्निवीरबाबत मोठी घोषणा, सरकारी नोकरीत १० टक्के आरक्षण, ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

फिल्मी : वयाच्या १३ व्या वर्षापासून कतरिनाची पूजा करतोय चाहता, आता पत्नीही देते साथ; कोण आहे हा?

राष्ट्रीय : शंभू बॉर्डर खुली होताच शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, पुन्हा तीव्र होणार आंदोलन   

राष्ट्रीय : न्याय की अन्याय? मंत्रिपदावरून नेते व्यक्त करताहेत नाराजी

राष्ट्रीय : हरियाणामध्ये BSP-INLD आघाडीची घोषणा, भाजपा आणि काँग्रेसचं गणित बिघडणार

राष्ट्रीय : हृदयद्रावक! ५ दहशतवाद्यांना मारणाऱ्या भारतीय जवानाला हौतात्म्य; गर्भवती पत्नीची भावनिक प्रतिक्रिया

राष्ट्रीय : लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार

राष्ट्रीय : आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन