शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

क्राइम : अचानक घरातून निघून गेला, कालव्यात सापडला सडलेला मृतदेह; मोबाईल सर्च हिस्ट्रीमध्ये काय दिसलं?

राष्ट्रीय : सेलिब्रिटींपेक्षा हरियाणात मुख्यमंत्री नायबसिंग सैनी लोकप्रिय; शब्द आणि कृती एकच असल्याने कौतुक

राष्ट्रीय : ऐकावं ते नवलंच! पैसे-दागिने नाही, तर चोरांनी चक्क मानी केस चोरले...

राष्ट्रीय : ऑलिम्पिक क्वीन मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजी अन् मामा दोघांनी रस्ते अपघातात गमावला जीव

क्राइम : 'मला म्हणाली की, तिला पैसे मिळतील आणि बॉसला तिकीट; हरयाणातील भाजप नेत्याशी संबंधित बलात्कार प्रकरणाला नवे वळण

राष्ट्रीय : मराठ्यांच्या स्मारकासाठी पानिपतला दहा एकर जागा, पुढील वर्षापासून शौर्य दिनाचे आयोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : 'दारू पाजली, जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला'; हरयाणा भाजप प्रदेशाध्यक्षांसह दोघांविरोधात गँगरेपचा गुन्हा

राष्ट्रीय : CM देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन; म्हणाले, “माझे सौभाग्य, इथे येत राहीन”

क्रिकेट : महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ! हरयाणा अन् कर्नाटक आमने-सामने! सेमीतील लढतींची सविस्तर माहिती एका क्लिकवर

राष्ट्रीय : धुक्यामुळे अपघातग्रस्त झालेली कार पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना ट्रकने चिरडले, ४ जणांचा मृत्यू