शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

    Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

    Read more

    राष्ट्रीय : काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं, मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल

    राष्ट्रीय : हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार

    राष्ट्रीय : 'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका

    राष्ट्रीय : राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?

    राष्ट्रीय : हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, आत्मसमर्पण करा, अन्यथा... 

    राष्ट्रीय : अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात

    राजकारण : भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

    राष्ट्रीय : बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   

    राष्ट्रीय : अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

    राष्ट्रीय : रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील...; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?