शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.

Read more

क्रिकेट : हरमननं भारतीय क्रिकेटचं नाव खराब केलं, BCCIनं तिच्यावर कारवाई करावी, भारतीय दिग्गजाचा संताप

क्रिकेट : हरमनप्रीत कौर Asian Games ला मुकणार? बांगलादेशमधील बेशिस्तीवर ICC कडक कारवाई करणार

क्रिकेट : हरमनप्रीत कौरचा बेशिस्तपणा पाहून बांगलादेशचे खेळाडू भडकले; ट्रॉफीसोबत फोटो न काढताच निघून गेले

क्रिकेट : हरमनप्रीतने जरा सुसंस्कृतपणे वागायला हवं...; बांगलादेशी कर्णधाराची खोचक टीका

क्रिकेट : कॅप्टन हरमनप्रीत संतापली, रागात स्टंप पाडला, अंपायरशी वाद घातला; आता कारवाई होणार

क्रिकेट : पुढच्या वेळी इथे येऊ तेव्हा..., खराब अंम्पायरिंगवर भारतीय कर्णधार संतापली; केले गंभीर आरोप

क्रिकेट : IND vs BAN : WHAT A MATCH! बांगलादेशने भारताच्या तोंडचा घास पळवला; 'फायनल' अनिर्णित

क्रिकेट : भारतीय कर्णधार अम्पायरवर संतापली; आऊट देताच हरमनने स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली

क्रिकेट : ८६ धावा अन् ४ विकेट! एकटी जेमिमा बांगलादेशवर भारी; 'करा किंवा मरा'च्या सामन्यात भारताचा विजय

क्रिकेट : भारतीय संघाला मोठा झटका! कर्णधार हरमनप्रीत कौरच्या दुखापतीनं वाढली डोकेदुखी