शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्ञानवापी मशीद

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे.

Read more

राष्ट्रीय : ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला धक्का! टायटल दाव्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

उत्तर प्रदेश : ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल

राष्ट्रीय : ज्ञानवापी प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा; सर्वेक्षण अहवाल न्यायालयाकडे सोपवण्याची शक्यता

राष्ट्रीय : ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर

उत्तर प्रदेश : ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार

राष्ट्रीय : ‘ज्ञानवापी’चे सर्वेक्षण सुरू; ‘एएसआय’ला चार आठवड्यांची मुदत, तंत्रज्ञानाचा हाेणार वापर

राष्ट्रीय : Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुस्लिम पक्षाला धक्का 

राष्ट्रीय : ‘ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नाही तर बौद्ध मठ’, बौद्ध धर्मगुरूंची सुप्रीम कोर्टात याचिका  

उत्तर प्रदेश : ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आला

उत्तर प्रदेश : ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..., त्रिशुळ तिथे काय करतोय? योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य