शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

कल्याण डोंबिवली : गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता

मुंबई : सुप्रिया सुळे म्हणालेल्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होणार तो हाच...' ; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली लावलेली कार सरपंचाने फोडली; तिघांना अटक, एक जण पसार  

मुंबई : ...अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही; मंगेश साबळेंचा सरकारला इशारा

मुंबई : ज्याने स्वत:ची गाडी जाळली, त्यानेच सदावर्तेंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; गेवराई पायगा गावचा सरपंच मुंबईत आला

महाराष्ट्र : सदावर्तेंची गाडी तोडली ही शिक्षा कमीच, त्यापेक्षा त्याला...; आमदार संजय गायकवाड यांचं प्रक्षोभक विधान

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

महाराष्ट्र : त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीन जण पोलिसांच्या ताब्यात, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा, तालिम संघाची तक्रार