शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2022 who is abhinav manohar: वडील चालवतात चपलांचं दुकान, IPL लिलावात तब्बल २.६० कोटींची बोली लागलेल्या खेळाडूनं ७ चेंडूत सामना पलटवला!

क्रिकेट : IPL 2022 LSG vs GT Live : हार्दिक पांड्याची पत्नी Natasa Stankovic पेक्षा सुंदर दिसते 'ही' तरुणी; गुजरात-लखनौ सामन्यात तिचीच हवा, Photo

क्रिकेट : Who is Ayush Badoni?, IPL 2022 : २० लाखांच्या खेळाडूने कोट्यवधींच्या गोलंदाजांना चोपले; पदार्पणात अर्धशतक झळकावून अनेक विक्रम मोडले

क्रिकेट : IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : नशिबाने पलटी मारली; MS Dhoniच्या मॅच विनर गोलंदाजाला Hardik Pandyaने नेट बॉलर म्हणून कामाला लावले!

क्रिकेट : Hardik Pandya Fitness Test : १० षटकं फेक अन् फिटनेस सिद्ध कर, BCCI व NCA चे हार्दिक पांड्याला टफ चॅलेंज; IPL 2022 खेळणे अवघड?

क्रिकेट : IPL 2022 schedule: CSK, MI, DC, KKR, RCB आदी फ्रँचायझीचे संघनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ अन् सर्वकाही

क्रिकेट : Jason Roy, IPL 2022 : जेसन रॉयची अनपेक्षित माघार, Gujarat Titans आता सुरेश रैनाला करारबद्ध करणार? ५ खेळाडूंची नावं चर्चेत

क्रिकेट : Story Behind Gujarat Titans Name : गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम आहे, सर्वात मोठा पुतळा आहे; अहमदाबाद फ्रँचायझीने सांगितले नावामागचं कारण