शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : मी त्याला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, कारण... ; आशिष नेहराचं मोठं विधान

क्रिकेट : गुजरात टायटन्सचा फलंदाज अडकला लग्नबंधनात; धनश्री, अनुष्का यांच्यापेक्षा सुंदर दिसते त्याची पत्नी

क्रिकेट : IPLमध्ये 'अनसोल्ड' पण निघाला गोल्ड! ७ सिक्सर ठोकत १० कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं...

क्रिकेट : हार्दिकलाच मुंबईच्या संघात जायचं होतं, त्याच्या निर्णयाचा आम्हाला आदर; गुजरातने स्पष्ट केली भूमिका

क्रिकेट : Inside Story! हार्दिक पांड्या अजूनही मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, १६ दिवसांत सूत्र हलणार

क्रिकेट : IPL 2023नं भारताच्या अनुभवी गोलंदाजाला 'चमकवलं', तब्बल 8 वर्षांनंतर दिसली जुनी 'धार'

क्रिकेट : जाणून घ्या, IPL च्या सर्व १० टीमचे मालक कोण आणि किती आहेत श्रीमंत?

क्रिकेट : CSK च्या शिलेदारांचा २ तारखेला विशेष सन्मान; तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

क्रिकेट : 'रिझर्व्ह डे' ला फायनल, प्ले ऑफमध्ये ५ विकेट्स; IPLच्या इतिहासात यंदा प्रथमच घडले हे १० विक्रम

क्रिकेट : Record Break : CSK वर 'सुदर्शन'चक्र! शुबमन गिल, वृद्धीमान साहा, साई यांनी नोंदवले मोठे विक्रम