शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Deepak Hooda, IPL 2022 LSG vs GT Live: दीपक हुडाचं कौतुक करताना Wasim Jaffer ने शेअर केला Bobby Deol चा 'सोल्जर' चित्रपटातला फोटो; Hardik Pandya च्या Gujarat Titans ची उडवली खिल्ली

क्रिकेट : Who is Ayush Badoni?, IPL 2022 : २० लाखांच्या खेळाडूने कोट्यवधींच्या गोलंदाजांना चोपले; पदार्पणात अर्धशतक झळकावून अनेक विक्रम मोडले

क्रिकेट : Ayush Badoni, Deepak Hooda, IPL 2022 LSG vs GT Live : ४ बाद २९ धावांवरून लखनौ सुपर जायंट्सचे सॉलिड कमबॅक; दीपक हुडा, आयूष बदोनींनी गुजरातला केले हैराण

क्रिकेट : Krunal Pandya vs Deepak Hooda,IPL 2022 LSG vs GT Live : ज्याला करियर संपवण्याची दिलेली धमकी, आज त्याच्यासाठी कृणाल पांड्याला वाजवावी लागतेय टाळी

क्रिकेट : Gujarat, KL Rahul, IPL 2022 LSG vs GT Live : गुजरात अन् राहुल यांच्यात वाकडं; सहा वर्षांनंतर घडला तोच किस्सा, सोशल मीडियावर रंगली मजेशीर चर्चा, Video 

क्रिकेट : Hardik Pandya Ashish Nehra, IPL 2022 GJ vs LSG Live: हार्दिक पांड्या यंदाच्या हंगामात तरी गोलंदाजी करताना दिसणार का? Gujarat Titans चा मेंटॉर आशिष नेहराने दिलं डोकं चक्रावून टाकणारं उत्तर

क्रिकेट : Hardik Pandya, KL Rahul, IPL 2022 LSG vs GT Live : हार्दिक पांड्या-लोकेश राहुल नव्या संघांसह मैदानावर उतरले, गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली

क्रिकेट : IPL 2022: Hardik Pandya च्या Gujarat Titans ला मिळाला Vice Captain! 'या' खेळाडूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब

क्रिकेट : Gujarat Titans ना ठेंगा दाखवणाऱ्या Jason Royला मिळाली शिक्षा; ECBकडून दोन सामन्यांची बंदी अन् अडीच लाखांचा दंड!

क्रिकेट : Wriddhiman Saha Reaction on journalist Controversy: गेली २० वर्ष मी खेळतोय, मला पण...; पत्रकाराशी झालेल्या वादावर साहाने सोडलं मौन