शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 SRH vs GT Live Updates : गोलंदाजांची धुलाई होत असतानाही हार्दिक पांड्या बघत राहिला; अभिषेक शर्मा व एडन मार्करामने इंगा दाखवला

क्रिकेट : Abhishek Sharma vs Rashid Khan, IPL 2022 SRH vs GT Live: तगडा सिक्सर! अभिषेक शर्माने राशिद खानला जागेवर बसून मारला उत्तुंग षटकार (Video)

क्रिकेट : Hardik Pandya, IPL 2022 SRH vs GT Live Updates : हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट झालेला नाही?; आजच्या सामन्यात घेतला महत्त्वाचा निर्णय 

क्रिकेट : Rashid Khan Record, IPL 2022: राशिद खानचा मोठा पराक्रम! ठरला सर्वात जलद कामगिरी करणारा फिरकीपटू

क्रिकेट : Andre Russell IPL 2022 GT vs KKR Live Updates : आंद्रे रसेलची मसल पॉवर, पण Lockie Fergusonच्या अफलातून झेलने फिरवला सामना; गुजरात टेबल टॉपर, Video

क्रिकेट : Venkatesh Iyer Wicket IPL 2022 GT vs KKR Live Updates : तिसऱ्या अम्पायरने चुकीचा निर्णय दिला?; वेंकटेश अय्यरच्या विकेटवरून संमिश्र प्रतिक्रिया, Video 

क्रिकेट : Mystery girl IPL 2022 GT vs KKR Live Updates : Hardik Pandya च्या संघाला चिअर करण्यासाठी मिस्ट्री गर्ल स्टेडियमवर पोहोचली, शिट्ट्या वाजवताना दिसली, Photo 

क्रिकेट : Natasa Stankovic  IPL 2022 GT vs KKR Live Updates : हार्दिक पांड्याची पत्नी भलतीच खूश झाली, KKRच्या विकेटनंतर नताशा स्टँकोव्हिच नाचू लागली, Video Viral 

क्रिकेट : Andre Russell IPL 2022 GT vs KKR Live Updates : W, W, 1, 4, W,W! आंद्रे रसेलने २०व्या षटकात इतिहास रचला; Hardik Pandyaच्या मेहनतीवर पाणी 

क्रिकेट : Rashid Khan Power Hitting Video, IPL 2022 CSK vs GT: राशिद खानने एका षटकात फिरवला सामना... धुलाई करत कुटल्या २५ धावा!