शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022, GT vs RCB Live Updates : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शमीने थोपटली पाठ अन् नंतर उडवला त्रिफळा; पडला अनुष्काचा चेहरा, Video 

क्रिकेट : Virat Kohli Anushka Sharma IPL 2022, GT vs RCB Live Updates : विराट कोहलीची फटकेबाजी पाहून अनुष्का शर्मा भारावली; अर्धशतकानंतर केलं जोरदार सेलिब्रेशन, Video

क्रिकेट : Mohammed Shami IPL 2022, GT vs RCB Live Updates : एक चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद शमीने Measure Tape मागवली; अम्पायरला ही कृती नाही आवडली!

फिल्मी : Kat Kristian IPL 2022 GT vs SRH : Splitsvillaची अभिनेत्री वानखेडे स्टेडियमवर आली; तिला पाहून प्रेक्षकांच्या काळजाची धडधड वाढली, Photo

क्रिकेट : IPL 2022 : Umran Malik नं 153 km/hr च्या वेगानं टाकला जबरदस्त यॉर्कर; डेल स्टेनही अवाक्

क्रिकेट : Muttiah Muralitharan IPL 2022 SRH vs GT Live Updates : मुथय्या मुरलीधरनचा पारा चढला, SRHच्या गोलंदाजांच्या अपयशानंतर केली शिविगाळ?; Video 

क्रिकेट : Natasa Stankovic IPL 2022 SRH vs GT Live Updates : राहुल तेवातिया, राशिद खान यांनी बाजी मारली; हिरमुसलेली नताशा स्टँकोव्हिच बेभान होऊन नाचली, Video 

क्रिकेट : Rashid Khan,Rahul Tewatia, IPL 2022 SRH vs GT Live Updates : राहुल तेवातिया व राशिद खानची मॅच विनिंग खेळी, २४ चेंडूंत ५९ धावा चोपून मिळवला रोमहर्षक विजय

क्रिकेट : Umran Malik IPL 2022 SRH vs GT Live Updates : उम्रान मलिकने ५ विकेट्स घेत गुजरातला गुडघे टेकायला लावले; शुबमन, हार्दिक, वृद्धीमान, मिलर, मनोहर यांना माघारी पाठवले; Video 

क्रिकेट : Umran Malik IPL 2022 SRH vs GT Live Updates : उम्रान मलिकच्या सुसाट चेंडूने शुबमन गिलचा त्रिफळा उडवला, Hardik Pandyaचा खेळ संपवला; Natasa Stankovicचा चेहरा पडला, Video