शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Hardik Pandya Toss Video, IPL 2022 GT vs PBKS: हार्दिक पांड्याने टॉस एकदम उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन्...

क्रिकेट : Who is Sai Sudharsan? IPL 2022, GT vs PBKS Live Updates : गुजरात टायटन्सवर 'साई' कृपा!; २० वर्षीय पोराने सावरला डाव, पंजाबला फुटला घाम! 

क्रिकेट : Rahul Tewatia IPL 2022, GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातिया खवळला, सहकारी फलंदाजावर चिडला अन् नको ते बोलला, नेमकं काय झालं?

क्रिकेट : Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद (Video)

क्रिकेट : Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, हा खरा IPL मधला 'आईसमॅन

क्रिकेट : Hardik Pandya Rashid Khan Garba, IPL 2022: हार्दिक पांड्यासोबत राशिद खान, नेहरा यांचा गरबा-दांडिया; पाहा व्हिडीओ

क्रिकेट : Maharashtra Day Hardik Pandya IPL 2022 : हार्दिक पांड्याने RCB विरुद्धचा विजय गुजरातच्या लोकांना समर्पित केला; 'महाराष्ट्र दिना'बाबत मोठं भाष्य

क्रिकेट : Anushka Sharma Virat Kohli Fan IPL 2022 : अनुष्का शर्मा स्टेडियमवर आली; विराटच्या फिफ्टीवर भारीच खूश झाली, बाद होताच रुसली, पाहा Photos

क्रिकेट : Virat Kohli Umpire Fight, IPL 2022 GT vs RCB: विराट भरमैदानातच अंपायरवर चाल करून गेला अन्... पुढे काय झालं पाहा (Video)

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022, GT vs RCB Live Updates : हार्दिक पांड्याचा एक इशारा Umpire ने बदलला फैसला; RCBच्या फलंदाजाबाबत नेमकं काय घडलं?