शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजन सिंगचा दावा

क्रिकेट : पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर..., 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

क्रिकेट : IPL 2023 Play Offs Scenario : गुजरात टायटन्सने पहिला मान पटकावला; ३ जागांसाठी ७ संघांमध्ये सामना रंगला

क्रिकेट : IPL 2023 GT vs SRH Live : गुजरात टायटन्स Play Offs मध्ये; सनरायझर्स हैदराबादचे पॅक अप

क्रिकेट : IPL 2023, GT vs SRH Live : शुबमन गिल विक्रमादित्य! सचिन, विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम

क्रिकेट : IPL 2023, GT vs SRH Live : शुबमन गिलचे खणखणीत शतक; गुजरात टायटन्ससाठी नोंदवला मोठा पराक्रम

क्रिकेट : IPL 2023, GT vs SRH Live : गुजरात टायटन्सचा स्तुत्य उपक्रम! कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी बदलली जर्सी

क्रिकेट : IPL Points Table 2023: मुंबईच्या विजयचा ३ संघाना फटका; प्ले ऑफसाठी दोन संघ जवळपास निश्चित, समीकरण रंगलं!

क्रिकेट : MI vs GT, IPL 2023: राशिद खान वाघासारखा लढला, पण अखेर मुंबई इंडियन्सचाच 'सूर्यो'दय!

क्रिकेट : MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक