शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना आता तरी जमिनीवर येणार -किरीट सोमय्या

राष्ट्रीय : मणिशंकर, पाकिस्तानचा काँग्रेसला फटका! दुसऱ्या फेरीतील मतदानात भाजपाला झाला बंपर लाभ 

राष्ट्रीय : इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम

महाराष्ट्र : गुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजय मोदींवरील विश्वासामुळे - देवेंद्र फडणवीस

ठाणे : डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप

अकोला : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपला बहुमत : अकोल्यातील भाजपने केला विजयाचा जल्लोष

सोलापूर : गुजरात निवडणूक : सोलापुरात भाजपाचा जल्लोष

राष्ट्रीय : विजय रुपानी जिंकले, राजकोट पश्चिमचे लोकप्रतिनिधी पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

राष्ट्रीय : हार्दिकच्या सीडीपासून मोदींच्या मशरूमपर्यंत, हे आहेत गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेले विवाद

राष्ट्रीय : नितीन पटेल यांनी जिंकला पाटीदारांचा बालेकिल्ला, मेहसाणातील विजयामुळे भाजपाच्या गोटात आनंद