शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : गुजरातचा विजय असामान्य - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक निकाल 2017 : भाजपाने बहुमत गाठले, पण शतक हुकले

राष्ट्रीय : हारी बाजी को जितना उन्हे आता है!!!

नागपूर : गुजरातचे निकाल हा भाजपसाठी इशारा; राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर : १५० च्या आकड्याचं काय झालं?; अजित पवारांचा भाजपला टोला

नागपूर : गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

नागपूर : हा विजय पंतप्रधानांवरील जनतेच्या विश्वासामुळेच-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव : खान्देश कन्येच्या सुरतमधील विजयामुळे सार्वे गावात आनंदोत्सव

राष्ट्रीय : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजय वंशवाद आणि जातीयवादाला उत्तर - अमित शहा 

राष्ट्रीय : शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजपा उमेदवाराचा 1 लाख मताधिक्क्याने विजय, शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 1104 मतं