शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : LOKMAT POLL : पप्पू प्रतिमा पुसण्यात राहुल यशस्वी, पण गुजरात मोदींचेच 

राष्ट्रीय : निवडणूक काळात दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये दारूचा महापूर

राष्ट्रीय : एक्झिट पोलचा कौल : दोन्ही राज्यांमध्ये कमळ; गुजरात भाजपाकडेच, हिमाचल काँग्रेसच्या हातातून जाणार

राष्ट्रीय : खोटी आश्वासने संपली असल्यास दिल्लीला परत या - खा. शत्रुघ्न सिन्हा; मोदी व अमित शहा यांना लगावला टोला

राष्ट्रीय : साबरमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल

राष्ट्रीय : ...तर राहुल गांधींच्या अध्यक्षीय कारकिर्दीची सुरुवात पराभवाने?  

राष्ट्रीय : Exit Poll :  गुजरातमध्ये पुन्हा फुलणार कमळ, राहुल गांधींचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

राष्ट्रीय : एबीपी न्यूज-सीएसडीएस exit poll : गुजरातमध्ये मोदींचाच करिश्मा, भाजपा सत्ता राखण्याची शक्यता

राष्ट्रीय : सर्व एक्झिट पोलचा भाजपाकडे कल! वाचा गुजरात विधानसभेच्या सर्व Exit Poll ची आकडेवारी