शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 

Read more

क्रिकेट : Ravindra Jadeja : वर्ल्ड कपनंतर बांगलादेश दौऱ्यातूनही रवींद्र जडेजाची माघार, पण पत्नीचा प्रचार सुरू आहे जोरदार

राष्ट्रीय : सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी

राष्ट्रीय : मतदानास येताना जनावरेही आणा! मतदान वाढण्यासाठी अनेक फंडे

राष्ट्रीय : महिला व पुरुषांचे बुथ एकत्र का? गावाचा मतदानावरच बहिष्कार; महिलांचेही समर्थन

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा

राष्ट्रीय : सुरत जिंकण्यासाठी तीन मराठी माणसांमध्ये लढत, प्रचारासाठी महाराष्ट्रातूनही आले मित्र-नातेवाईक

राष्ट्रीय : लोकांना मुर्ख बनवण्यासाठी भाजपा राम मंदिर बांधतेय; नोकरी मिळणार का?

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: पारंपारिक युध्दात तिसऱ्याची उडी, काँग्रेस-भाजपातील स्पर्धेत आप

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: ही निवडणूक २५ वर्षांचे भवितव्य ठरवणारी, पंतप्रधान नरेंद्र माेदी, आता माेठी झेप घेण्याची वेळ

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: क्रिकेटपटू रवींद्र जडेजा पत्नीला जिंकवण्यासाठी, त्याची बहीण वहिनीची विकेट घेण्यासाठी मैदानात