शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

बीड : याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली

कोल्हापूर : शिक्षक राजकारणात गुंतले अन् विद्यार्थी परीक्षेला मुकले, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेत घडला प्रकार

नांदेड : बिनविरोधमागचा फंडा! निधी मिळेल तेव्हा मिळेल, सरपंचपदाच्या बोलीतून होणार गावचा विकास

महाराष्ट्र : Maharashtra Winter Session 2022: “पुढील १५ वर्ष मुंबईत आमचीच सत्ता, आता गुवाहाटीला जायची गरज नाही”: शहाजीबापू पाटील

धाराशिव : निकालापूर्वीच उमेदवार पतीचा हृदयविकाराने मृत्यू; कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी घाला

अमरावती : Gram Panchayat Election Result : काँग्रेस बाजीगर, सर्वाधिक सरपंच विजयी

छत्रपती संभाजीनगर : मातब्बर विरोधकांचे जाळे भेदले, मासेमारी करणारे रामचंद्र मोरे खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सामना बरोबरीत! भाजप-शिंदे गट ९३३, तर महाविकास आघाडीकडे ९३२ जागा

महाराष्ट्र : गुराखी बनला सरपंच, वर्गणी जमवली, अपक्ष निवडणूक लढवली, सायकलवरून केला प्रचार, अखेर काँग्रेस-भाजपाच्या दिग्गजांना दिला धक्का

पुणे : Gram Panchayat Results in Pune : राज्यात सत्तांतर होऊनही राष्ट्रवादीने राखला मावळचा गड