शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अमरावती : अहो, तुम्हालाच मतदान केले.. मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : मित्र सरपंच झालाच पाहिजे, गणपतीला नवस केला होता..., मग जे झालं ते भन्नाट होतं

बीड : शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

बीड : व्हाॅट्सॲप मेसेजवरून सरपंचपदाचा गुलाल उधळला; ऐन मिरवणुकीत कळले पराभूत झाले

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च मर्यादेचे उल्लंघन करून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’

भंडारा : मारहाण करून काढला ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा; महिल जखमी

भंडारा : सांगा ना साहेब, जिल्ह्याहून पाठविलेले पैसे बुथवर का आले नाहीत; ऑडिओ क्लिप व्हायरल

क्राइम : निकाल लागला अन् ९ जण घरासमोर आले; महिलेच्या अंगावर गुलाल टाकून हात पकडला अन्...

सातारा : लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर 

बीड : याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली