शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'तंटामुक्ती'च्या निवडीवरून अजिंठ्याच्या सरपंचाला मारहाण

बीड : टेंडरच्या वादातून उपसरपंचांने रोखली पंचायत समिती सदस्यावर बंदूक 

जालना : टेंभुर्णीचा पाणीप्रश्न सुटेना...!

नाशिक : पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे लवकरच सेवा केंद्र

नाशिक : अनुसूचित जाती कल्याण विधीमंडळ समितीकडून विंचूरदळवीत पाहणी

नागपूर : ग्रा. पं. निवडणुकीची ठिणगी पेटली : नागपूरनजीक चांपा येथे दोन गटात राडा

नाशिक : शिंदेत अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण

वाशिम : ग्रामसभेला कोलदांडा देणाऱ्यां पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी

छत्रपती संभाजीनगर : दाभोळकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकरच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक

वाशिम : पांगरी गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्यासंदर्भात पंचायत समितीने घेतला ठराव