शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर

सांगली : सांगलीत रक्तरंजित राजकारण! उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याची हत्या

नाशिक : बोकटे येथे यात्रेच्या राखीव जागेवर अतिक्रमण

नाशिक : पाटोळेच्या सरपंचपदी संगीता आव्हाड

नाशिक : पिंपळनारे सरपंचपदी महेश कोठुळे

नाशिक : मोहेगांवच्या सरपंचपदी सुमनबाई थेटे

नाशिक : खेडलेझुंगे सरपंचपदी माया सदाफळ

नाशिक : धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे

वाशिम : ‘मिळकत पत्रिके’मुळे ग्रामपंचायतींची कर आकारणी होणार सुलभ 

बुलढाणा : सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा