शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : दिंडोरी तालुक्यात ६३८ ॲक्टिव्ह रुग्ण

नाशिक : अभोण्यात कडक अंमलबजावणी

नाशिक : मेशीत बंदमुळे शुकशुकाट

अकोला : अकोला जिल्ह्यातील रिक्त १६ सरपंच पदांची आज निवडणूक

नाशिक : ओझर परिसरात ७४ नवे बाधित रुग्ण

नाशिक : पिंपळगावी दुकाने बंद, नागरीक मात्र रस्त्यांवर

नाशिक : भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधादेण्यासाठी ग्रामपंचायतींची निवेदन

नाशिक : लोहोणेर येथे ग्रामनिधी मधूनपाच अपंगांना धनादेशा अदा

नाशिक : चांदवडला नव्याने उभारलेल्या खाजगी कोविड सेंटरच्या इमारतीला भीषण आग

नाशिक : चांदवडला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद !