शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

चंद्रपूर : ९२ ग्रामपंचायतींसाठी पार पडले शांततेत मतदान; आज मतमोजणी 

वर्धा : मतदान आटोपले, आज लागणार निकाल

ठाणे : भिवंडीत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत संपन्न 

रायगड : रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद

वर्धा : 5,546 पुरुष तर 5,272 महिला आता निवडणार लोकप्रतिनिधी

भंडारा : 19 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

सातारा : सातारा: मुलांच्या अभ्यासासाठी वहागाव ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम, केला महत्वाचा ठराव

नागपूर : सिर्सी ग्रा.प. सरपंच विलास माकोडे अखेर पायउतार; बोगस मासिक सभा, चुकीचा जमा-खर्च भोवला

पुणे : Pune News: आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर

अकोला : जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींमध्ये येणार ‘प्रशासकराज’, जिल्हा परिषद ‘सीईओ’ करणार प्रशासकांची नेमणूक