शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

ठाणे : म्हारळ सर्वात मोठी तर चिरड सर्वात लहान ग्रामपंचाय; दोन्ही गावांत पाण्याची समस्या

जळगाव : ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने उमेदवारांसह निवडणूक यंत्रणेची कसरत

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत निपाणी तालुक्यात काँग्रेस पुरस्कृत आघाडीचे वर्चस्व

कोल्हापूर : वेळेबरोबर मुहूर्त साधताना उमेदवारांची तारांबळ

नाशिक : बिनविरोध निवडीची आदर्श परंपरा तिसऱ्यांदा कायम

बीड : ग्रामपंचायतच्या आखाड्यात कुटुंब कलह; चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

राजकारण : कर्नाटकमध्ये काँग्रेस, जेडीएसचा 'धुव्वा'; ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुढे

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च ५० हजारात भागवा; राज्य निवडणूक आयोगाचा आदेश

चंद्रपूर : २३५ जणांचे नामांकन अर्ज दाखल

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीत जि.प. पदाधिकाऱ्यांचा लागणार कस