शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

हिंगोली : काय सांगता ! उमेदवारांनी मिळालेले चिन्ह सोडून केला भलत्याच चिन्हाचा प्रचार; मतदानावेळी उडाला गोंधळ

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये आचारसंहितेचा भंग

अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी किरकोळ प्रकार वगळता ६५ टक्के मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला; साडेतीनपर्यंत झाले ७०.१० टक्के मतदान

जळगाव : मतदानामुळे दोन वर्षांनी घराचा उंबरा ओलांडला -वृद्धांची खंत

सोलापूर : Breaking; सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू; दीड वाजेपर्यंत झाले ५०.१६ टक्के मतदान

सोलापूर : मोठी बातमी; तळेहिप्परगा येथील मतदान केंद्रावर दगडफेक; चार जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रियेला गालबोट; दोन गटाचे कार्यकर्ते भिडले 

जालना : Grampanchayat Voting : जालना जिल्ह्यात चार तासात २८ टक्के मतदान

राजकारण : अघोरी! उमेदवारांच्या नावाचा कागद स्मशानात; ग्राम पंचायत मतदानादिवशी उडाली खळबळ