शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

चंद्रपूर : ग्रामस्थ हरले, बाटली जिंकली...; ग्रामपंचायत म्हणते, अवैध विक्रीला आळा बसेल

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना एसीबीच्या नोटीसा, आमदार वैभव नाईकांच्या फंडातून झालेल्या कामांची होणार चौकशी

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक! सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा घातला लिलाव

सातारा : Satara News: शिरवळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी, दारुबंदीसाठी विशेष सभा घेण्याचा ठराव संमत

लातुर : जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू

सातारा : Satara News: गुंडेवाडीचे झाले ‘मराठानगर’; ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश 

लातुर : पहिल्याच सभेत विकास कामांवरून ग्रामसेवकास धक्काबुक्की; पोलीस पाटीलासही मारहाण

सांगली : Sangli News: पाणी चोरी प्रकरणामुळे ढालगाव ग्रामपंचायतीचे नुकसान; २५ लाख दंड वसूल करा, अन्यथा...

पुणे : Gram Panchayat| मावळातील ११ ग्रामपंचायतींवर होणार प्रशासकांची नियुक्ती

अमरावती : स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर