शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील चार गावच्या सरपंचांचे राजीनामे

जालना : मागासवर्गीय उमेदवारांनी निवडणुक अर्ज मागे घेत दिला मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा

रायगड : उरणातील जासई, चिरनेर, दिघोडे या तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ जागांसाठी ९० उमेदवार : ४५ उमेदवारांची माघार 

पुणे : निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीना २५ लाख : आमदार संजय जगताप

नांदेड : मुख्यालयी न राहता घरभाडे घेतले; ग्रामसेवक, शिक्षकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात!

लातुर : नागरी सुविधांसाठी ग्रामपंचायतीमध्ये युवकांचे मुंडण आंदोलन

नागपूर : निवडणूक आचारसंहीता असताना शिक्षक समायोजन; प्रक्रिया स्थगित करण्याची संघटनांची मागणी

सोलापूर : Solapur: माढ्यात बारलोणी, वडाचीवाडी, लव्हेत निवडणुका अन् नेत्यांना गावबंदीचा ठराव

परभणी : जागा एक, उमेदवारी अख्ख्या गावाची; मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत गांधीगिरी

छत्रपती संभाजीनगर : आता ग्रामपंचायत इमारतीला मिळणार ‘नरेगा’चा टेकू; जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायती बेघर