शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : सरपंचपदासाठी आज नशिबाचा कौल

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुन्हा निघणार

अकोला : अकोला जिल्ह्यातील २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित!

ठाणे : बाशिंग बांधलेल्यांचा झाला हिरमोड, ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

वाशिम : सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; अनेकांचा हिरमोड

बुलढाणा : गुन्हा लपविल्याने विजयी ग्रा.पं. उमेदवाराचे सदस्यत्व रद्द  

वसई विरार : वसईतील 16 गावांमध्ये महिलाराज, तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

अकोला : गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवली; विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द

महाराष्ट्र : मी पती म्हणून शपथ घेतो की.,बारामतीतील प्रकार | Baramati Grampanchayat Sarpanch Election Video Viral

सोलापूर : सोलापुरातील पावणेआठ लाख शिधापत्रिकाधारक विचारतायेत, तूरडाळ कधी मिळणार ?