शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

जळगाव : पारोळा तालुक्यात बारापैकी ११ ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभारी ‘महिला’

जळगाव : चहार्डी येथे अटीतटीच्या  निवडणुकीत सरपंचपदाची माळ चंद्रकलाबाई पाटील यांच्या गळ्यात

जळगाव : जोगलखेडे सरपंच सुनंदाबाई पाटील बिनविरोध  

जळगाव : रत्नापिंप्री सरपंचपदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी 

अमरावती : १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच-उपसरपंचांची निवड

गोंदिया : आज होणार स्पष्ट गावचा प्रमुख कोण ?

नाशिक : जिल्ह्यात आज ठरणार गावचा प्रथम नागरिक

नागपूर : सरपंच निवडणुकीत काँग्रेसची बाजी :  ६१ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे सरपंच

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यात ८ सरपंच व १० उपसरपंच बिनविरोध

सिंधुदूर्ग : कुडाळ नगरपंचायत : आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का