शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: 'गोकुळ'मध्ये मुश्रीफ, सतेज, आबिटकर, कोरे यांची एकी; डोंगळे एकाकी

कोल्हापूर : Kolhapur Politics: अरूण डोंगळेंचे अध्यक्षपद धोक्यात, गोकुळमध्ये शाहू विकास आघाडी एकसंघ

कोल्हापूर : Kolhapur: अरुण डोंगळेंचे बंड, गोकुळ दूध संघात सतेज-मुश्रीफ यांना हादरा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’चा कारभारी बदलणार; आबाजी की चौगले नेते ठरवणार

लोकमत शेती : आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर

लोकमत शेती : राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘आबाजी-डोंगळे’ ठरणार निर्णायक, मंत्री मुश्रीफांच्या वक्तव्याने राजकारणाला उकळी

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ला इतिहासात प्रथमच ११३ कोटींचा नफा; हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडून कौतुक

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळ’ला लाखो रुपयांचा फटका; मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेका रद्द करण्याचा अट्टाहास कोणाचा?

लोकमत शेती : मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेकेदार बदलला अन् दोन दिवसात 'गोकुळ'ला लाखो रुपयांचा फटका; वाचा काय प्रकरण