शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

लोकमत शेती : 'गोकुळ'ने केली कार्यक्षेत्राबाहेरील म्हैस, गाय दूध खरेदी दरात कपात

कोल्हापूर : ‘गोकुळ शक्ती’ दूध मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल, सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

लोकमत शेती : दूध अनुदानासाठी आता दिवसाऐवजी दहा दिवसाला माहिती भरता येणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ला दृष्ट लागू देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन 

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ने केली संस्था व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ

कोल्हापूर : डोंगळेंची अति स्तुती नको; नाहीतर, तेच विधानसभेची उमेदवार असतील; मंत्री मुश्रीफ यांचा ‘केपीं’ना चिमटा 

लोकमत शेती : गोकुळ सोलापूर जिल्ह्यात सुरु करणार १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प

कोल्हापूर : ‘गोकुळ’ सोलापूर जिल्ह्यात राबवणार १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प, वर्षाला विजेवरील साडे सहा कोटी रुपये वाचणार

लोकमत शेती : दुध व्यवसायात पैशाबरोबरच स्लरी, गॅसच्या माध्यमातून दुहेरी फायदा

लोकमत शेती : सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान