शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर : ‘गोकुळ’ ची पावडर दुबईला, चार कंटेनर रवाना

कोल्हापूर : कोल्हापूर मनपातही ‘मल्टिस्टेट’ प्रकरणाचे पडसाद

कोल्हापूर : कोल्हापूर : कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरच्या बैठकीत घ्यावा: ‘गोकुळ’दूध वितरकांची मागणी 

संपादकीय : राजकीय खुजेपणातून कोल्हापूर कधी बाहेर पडणार-- रविवार जागर

कोल्हापूर : गोकुळ : महादेवराव महाडिक यांचा संघातील प्रवेश नरके यांच्या बोटाला धरूनच

कोल्हापूर : ‘गोकुळ’ सभेला न्यायालयात आव्हान देणार , मताला न टाकताच ‘मल्टिस्टेट’ कसा?

कोल्हापूर : मल्टिस्टेटची धग धुमसणार! ‘मल्टिस्टेट’चे झटके लोकसभा-विधानसभेतही बसणार

महाराष्ट्र : ‘गोकुळ’च्या सभेत चप्पलफेक, तोडफोड आणि प्रचंड घोषणाबाजी

कोल्हापूर : विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षा मोठी हुकूमशाही  : महादेवराव महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर : कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला कागल, चंदगड, शाहूवाडीत पाठिंबा