शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : पी.एन. पाटील यांच्या आग्रहामुळेच ‘मल्टिस्टेट’चा प्रस्ताव मागे

कोल्हापूर : ‘गोकुळ’ : फसवणूक केली तर संचालकांना गावात फिरणे मुश्कील : सतेज पाटील

कोल्हापूर : ‘गोकुळ मल्टिस्टेट’चा ठराव अखेर रद्द

कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेटचा वाद : संघाच्या सभेत गोंधळ

महाराष्ट्र : गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय सत्ताधारी संचालकांकडून रद्द

कोल्हापूर : बोनस नाकारल्याने मिरजमधील दूध उत्पादकांचा ‘गोकुळ’समोर संताप

कोल्हापूर : ‘गोकुळ’ संचालकांची सोयीनुसार भूमिका; संघात एकत्र- विधानसभेला विरोधात

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालकांच्या गाड्यांचा ३ सप्टेंबरला लिलाव

कोल्हापूर : कोल्हापूर पूर: गोकुळचे दूध संकलन बंद, महापुरामुळे निर्णय

कोल्हापूर : गोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळित