शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : GokulMilk Kolahpur : सतीश पाटील यांना 'स्वीकृत संचालक'पद द्या..!

कोल्हापूर : Gokul Milk Election -सत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातून

कोल्हापूर : गोकुळमधील सत्तांतरानंतर पहिला हातोडा टँकरवर

कोल्हापूर : गडहिंग्लज विभागाची पाटी पहिल्यांदाच राहिली कोरी..!

कोल्हापूर : Gokul Election Result : गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक गटाला धक्का, वीरेंद्र मंडलिक पराभूत, विरोधी गटाचे १७, तर सत्ताधारी गटाचे ४ उमेदवार विजयी

कोल्हापूर : Gokul Election Result: “आमचं ठरलंय! मुंबईत ‘गोकुळ’चा दबदबा वाढवणार; थोडा वेळ द्या, शब्द पडणार नाही”

कोल्हापूर : Gokul Milk Election : लोकमतच ठरला भारी.. अंदाज निकालानंतर तंतोतंत खरा

कोल्हापूर : Gokul Milk Election : : गोकुळचे रणांगण : महिला राखीव गटात रेडेकर आघाडीवर

कोल्हापूर : Gokul Milk Election : : तिसऱ्या फेरीअखेर हे मातब्बर आघाडीवर, हे पिछाडीवर

कोल्हापूर : Gokul Milk Election : वेसरफच्या दूध संस्थेचा सचिव झाला संचालक