शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : गोकुळची ताकद संजयच्या मागे लावा, मुख्यमंत्र्यांचा अरुण डोंगळे यांना फोन; ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

लोकमत शेती : Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा

लोकमत शेती : कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या जीवनात ‘आनंद’ फुलविणारा ‘गोकुळ’, हिरकमहोत्सवी वर्षाची आज सांगता 

लोकमत शेती : या दुध संघाचा नाद करायचा नाय; दिवसाला १५ लाख लिटर दुध संकलन तर १० दिवसाला ७० कोटीचं दूध बिल

लोकमत शेती : आणखी ५ हजार दूध उत्पादकांना लवकरच मिळणार अनुदान

कोल्हापूर : Kolhapur: साखर कारखान्याचे वजन काटे तपासणारे यंत्र दहा वर्षापासून लपवल्याचे उघड, कोट्यवधीची हायड्रोलिक व्हॅन

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’च्या पशुखाद्य कारखान्यात ३५ लाखांचा अपहार, संचालक मंडळात अस्वस्थता

लोकमत शेती : राज्यात ७४४९ शेतकऱ्यांना ७३ लाखांचे दुध अनुदान; तुम्हाला मिळाला का फायदा?

लोकमत शेती : दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे