शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur- Gokul politics: डावपेचांचा अंदाज आल्याने गडहिंग्लज-चंदगडकर झाले सावध, शिरोळमध्येही अस्वस्थता

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ने जाजम, घड्याळ खरेदीबाबत दुग्ध विभागाकडे सादर केला खुलासा

कोल्हापूर : Kolhapur Politics: आता गोकुळचे मैदान मारायचे आहे, धनंजय महाडिक यांनी ठोकला शड्डू

कोल्हापूर : Kolhapur: गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’च्या संपर्क सभेला शौमिका महाडिक पहिल्यांदाच आल्या, मंत्री मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur: जाजम, घड्याळ खरेदीचा ‘गोकुळ’कडे दुग्ध उपनिबंधकांनी मागितला खुलासा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका - प्रकाश बेलवाडे; कार्यकारी संचालक म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ चीज, आईस्क्रीम तयार करणार; संचालक मंडळाचा निर्णय 

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ची पावणेचार कोटींची खरेदी बेकायदेशीर; उद्धवसेनेचा आरोप 

कोल्हापूर : Kolhapur Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धांदल, गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर शक्य

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ची उत्पादकांसाठी खूशखबर; परराज्यांतून म्हैस खरेदीसाठी अनुदानात दहा हजारांची वाढ