शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur News: ‘गोकुळ’च्या चाचणी लेखापरीक्षणास ‘ब्रेक’, कारवाईला सत्तेतील नेत्यांचा विरोध

कोल्हापूर : Kolhapur News: अमूल पाठोपाठ ‘गोकुळ’च्या दूध दरातही वाढ; प्रतिलिटरला आता 'इतके' रुपये मोजावे लागणार

कोल्हापूर : 'अमूल'नंतर ‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ होणार? गोकुळच्या अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं

कोल्हापूर : Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधवच

कोल्हापूर : ‘गोकूळ’चे चाचणी लेखापरीक्षण अखेर सुरू, दहा दिवसात अहवाल द्यावा लागणार

कोल्हापूर : गोकुळमध्ये मुरलीधर जाधव यांना पुन्हा संधी शक्य, न्यायालयात येत्या बुधवारी निर्णय 

कोल्हापूर : 'गोकुळ'चे गेल्या २५ वर्षापासूनचे लेखापरीक्षण करा, आमदार सतेज पाटलांची मागणी  

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच?

कोल्हापूर : शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण

कोल्हापूर : Kolhapur News: कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकपुत्राचा सीपीआरमध्ये गोंधळ