शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या राजकारणात 'आप्पा' पुन्हा सक्रिय, विरोधी मोट बांधणीसाठी विविध नेत्यांशी संपर्क 

कोल्हापूर : 'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ नव्या अध्यक्षाची निवड ३० किंवा ३१ मे रोजी, अरुण डोंगळेंचा राजीनामा एकमताने मंजूर

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Dudh Sangh: दोन महिन्यांपूर्वीच मुश्रीफांकडे राजीनामा द्यायला गेला होतो, अरुण डोंगळेंनी ऐकवली इनसाईड स्टोरी

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Dudh Sangh: मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर डोंगळेंनी दिला राजीनामा, नवीन अध्यक्ष निवड कधी.. वाचा

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं बघावं, 'गोकुळ'मध्ये राजाचं राजकारण नसावं - रोहित पवार 

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Dudh Sangh: अरुण डोंगळेंचा अखेर राजीनामा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा शशिकांत पाटील-चुयेकर शक्य

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: राजीनामा नव्हे; नवीन अध्यक्ष कोण, हेच महत्त्वाचे - अरुण डोंगळे

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले