शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळ’मध्ये पार पडली सभेपुर्वीची रंगीत तालीम, सभा शांततेत पार पाडण्यासाठी ठरली रणनिती 

कोल्हापूर : ‘थेट’ पाणी ढवळलं, ‘गोकुळ’चं दूध उकळलं, कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापलं

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ची शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट; दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ

लोकमत शेती : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दूध खरेदी दरात झाली वाढ

कोल्हापूर : Kolhapur- Gokul politics: नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूर : Kolhapur- Gokul politics: डावपेचांचा अंदाज आल्याने गडहिंग्लज-चंदगडकर झाले सावध, शिरोळमध्येही अस्वस्थता

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ने जाजम, घड्याळ खरेदीबाबत दुग्ध विभागाकडे सादर केला खुलासा

कोल्हापूर : Kolhapur Politics: आता गोकुळचे मैदान मारायचे आहे, धनंजय महाडिक यांनी ठोकला शड्डू

कोल्हापूर : Kolhapur: गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’च्या संपर्क सभेला शौमिका महाडिक पहिल्यांदाच आल्या, मंत्री मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur: जाजम, घड्याळ खरेदीचा ‘गोकुळ’कडे दुग्ध उपनिबंधकांनी मागितला खुलासा