शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    गोकुळ

    गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

    Read more

    कोल्हापूर : उत्तरे देण्याची हिंमत नाही का, शौमिका महाडिक यांचा सवाल; ‘गोकुळ’च्या सभेत गोंधळ

    कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गाय दूध खरेदी दरात केली वाढ, दूध उत्पादकांना होणार फायदा

    कोल्हापूर : कोल्हापूर: गोकुळच्या सभा ठिकाणावरुन वाद, शौमिका महाडिकांच्या प्रश्नावर अंजना रेडेकरांचा पलटवार

    कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या उलाढालीत गतवर्षात ४६५ कोटींनी वाढ

    कोल्हापूर : ..म्हणून माजी मंत्री हसन मुश्रीफांनी घेतल्या दोन म्हैशी, शेतकऱ्यांनाही केलं आवाहन

    कोल्हापूर : जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात सत्तांतर?; खासदार महाडिकांच्या दाव्यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..

    कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही, सतेज पाटलांचा विश्वास; मंडलिकांबाबत म्हणाले..

    कोल्हापूर : खोडा घालायला मी पाटील नाही, महाडिक आहे; शौमिका महाडिक यांचा सतेज पाटलांवर पलटवार

    कोल्हापूर : महागाईचा आगडोंब!, ‘गोकुळ’च्या दूध विक्री दरात चार रुपयांची वाढ

    कोल्हापूर : श्री रामाचा एकेरी उल्लेख: मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवस जाहिरातीवर 'गोकुळ'ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..