शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर: गोकूळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील यांच्या पत्नीचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर: ‘गोकुळ’मध्येही राज्यातील सत्तांतराचे पडसाद, मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द; 'या' दोघांमध्ये चुरस

कोल्हापूर : 'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ

कोल्हापूर : गोकुळ सभा: ..अन् चुक लक्षात येताच शौमिका महाडिकांनी व्यक्त केली दिलगिरी

कोल्हापूर : दूध टँकर वाहतुकीतील कोटींचे रुपये बंद झाल्यानेच महाडिकांचा तिळपापड, सतेज पाटलांचा टोला

कोल्हापूर : कोल्हापूर: गोकुळ'च्या सभेत गोंधळच; ‘व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स’वरील दाव्यासह 'असे' झालेत ठराव

कोल्हापूर : उत्तरे देण्याची हिंमत नाही का, शौमिका महाडिक यांचा सवाल; ‘गोकुळ’च्या सभेत गोंधळ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गाय दूध खरेदी दरात केली वाढ, दूध उत्पादकांना होणार फायदा

कोल्हापूर : कोल्हापूर: गोकुळच्या सभा ठिकाणावरुन वाद, शौमिका महाडिकांच्या प्रश्नावर अंजना रेडेकरांचा पलटवार

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या उलाढालीत गतवर्षात ४६५ कोटींनी वाढ