शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जॉर्ज फर्नांडिस

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं.

Read more

गोवा : जॉर्ज फर्नाडिस यांच्या ‘त्या’ गाजलेल्या सभेची अजूनही गोवेकरांना आठवण

मुंबई : जॉर्ज फर्नांडिसांचा 'इम्पॅक्ट'; एसटी कामगारांना मिळू लागला 'वीक ऑफ'

राष्ट्रीय : जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन, नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : 'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

राष्ट्रीय : जॉर्ज फर्नांडिसांनी विमानात कोकण रेल्वेची कल्पना ऐकली अन् १५ दिवसांत सूत्रं हलली!

राष्ट्रीय : George Fernandes : एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो - शरद पवार

राष्ट्रीय : ...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म

संपादकीय : बाळासाहेबांचे खास, कामगारांचा श्वास अन् देशाचा विश्वास... स्टॉलवर्ट जॉर्ज

राष्ट्रीय : ...तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती राज ठाकरेंंची कानउघाडणी!

राष्ट्रीय : George Fernandes : सर्वोत्तम राजकीय नेतृत्व...; मान्यवरांकडून श्रद्धांजली