शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गाझा अटॅक

गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे.

Read more

गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे.

आंतरराष्ट्रीय : इस्रायल हमास युद्ध: गाझावरील हल्ल्यांमध्ये वाढ, मृतांची संख्या ७,६५० वर

आंतरराष्ट्रीय : हे बॉम्बहल्ले थांबवा; पॅलेस्टाइनची संयुक्त राष्ट्रांत धाव, आतापर्यंत ४ प्रस्ताव फेटाळले

आंतरराष्ट्रीय : हा प्रकार थांबवा, नाही तर तुम्हीही यातून वाचू शकणार नाही; इराणची अमेरिकेला धमकी

आंतरराष्ट्रीय : इस्रायली रणगाडे गाझात घुसले; २५० ठिकाणांवर हल्ले, ओलिसांच्या सुटकेसाठी काही करु: नेतन्याहू

सखी : गाझामध्ये अडकून पडलेल्या १२ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन मुलाचं व्हायरल पत्र, तो विचारतो मी जिवंत राहीन ना..?

आंतरराष्ट्रीय : हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा, इस्रायलची युद्धादरम्यान भारताकडे मोठी मागणी

आंतरराष्ट्रीय : इंधन तुटवड्याने गाझात मदतकार्य बंद पडणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा; इस्रायली हल्ले सुरुच

आंतरराष्ट्रीय : हल्ले वाढले, २ ओलीस सुटले; गाझावर इस्रायली हवाई मोहीम तीव्र, २४ तासांत ७०० हून अधिक मृत्यू

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला ‘मर्यादे’चे डोस, मानवतेचाही विचार करा; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह ५ देशांची सूचना

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने गाझामधील ३२० ठिकाणांवर केले हल्ले; ७० जणांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा